अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने दरवर्षी साहित्य व समाजकार्य पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराचे हे ३० वे वर्ष असून, आतापर्यंत ३२८ पुरस्कार दिले गेले आहेत. पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन यावर्षी २०१९ पासून महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) पुणे आणि साधना ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाणार आहे. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार २०१९ महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार २०२० महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार २०२१ महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार २०२२ महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार २०२३ महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार २०२४