Flipbooks

kharखरं तर मला जगायच आहे
आत्महत्ये संदर्भात माहिती
प्रकाशक :- डॉ. मनीषा गुप्ते, वैशाली सोनवणे आणि शकुंतला भालेराव
प्रकाशन वर्ष :- २००५
माध्यम :- मराठी
किंमत:- रु. १५०/-


daruchyaदारूच्या विळख्यातून बाहेर पडताना
गावपातळीवर व्यसनमुक्ती गट उभे करण्याबाबत माहिती
प्रकाशक :- डॉ. मनीषा गुप्ते, सुनीता जाधव, देविका भालेराव, गुणशेखर जाधव
प्रकाशन वर्ष :- २००५
माध्यम :- मराठी
किंमत:- रु. १५०/-


navaनवा आरसा नवे प्रतिबिंब
स्वत:कडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन (मुली व स्त्रीयांचे कौटुंबिक, सामाजिक, राजकीय सबलीकरण)
प्रकाशक :- डॉ. मनीषा गुप्ते, सुनीता जाधव, देविका भालेराव, गुणशेखर जाधव
प्रकाशन वर्ष :- २००५
माध्यम :- मराठी, हिन्दी
किंमत:- रु. १५०/-


dardव्यथा तुझी माझी
दुष्काळी भागात स्त्रियांना होणारया अनिमिया विषयी माहिती
प्रकाशक :- डॉ. मनीषा गुप्ते, वैशाली सोनवणे, स्वरांजली थोरात आणि शकुंतला भालेराव
प्रकाशन वर्ष :- २००५
माध्यम :- मराठी, हिन्दी
किंमत:- रु. १५०/-


renukaरेणुकाची गोष्ट
मलेरिया – हिवतापाबद्दल माहिती
प्रकाशन वर्ष :- २००३
माध्यम :- मराठी, हिन्दी
किंमत:- रु. १५०/-



sarucheeसरूची कहाणी
अंगावरून लाल जाणे या त्रासाविषयी माहिती
प्रकाशन वर्ष :- २००३
माध्यम :- मराठी, हिन्दी
किंमत:- रु. १५०/-



laxmiलक्ष्मीची गोष्ट
गर्भाशयाच्या कॅन्सरविषयी माहिती
प्रकाशन वर्ष :- २००३
माध्यम :- मराठी, हिन्दी
किंमत:- रु. १५०/-



radhaराधा मावशीची गोष्ट
अंगावरून पांढरे जाणे या त्रासाविषयी माहिती
प्रकाशन वर्ष :- २००३
माध्यम :- मराठी, हिन्दी
किंमत:- रु. १५०/-



sakhuसखूबाईची गोष्ट
गर्भाशयाची पिशवी बाहेर येण्याबद्दलची माहिती
प्रकाशन वर्ष :- २००२
माध्यम :- मराठी, हिन्दी, इंग्लिश
किंमत:- रु. १५०/-



vimalaविमला की कहानी
गर्भाशय/बच्चेदानी बाहर आने के बारे में जांकारी
प्रकाशन वर्ष :- २००२
माध्यम :- हिन्दी
किंमत:- रु. १५०/-