Articles by Mr. Milind Chavan

लोकशाही संवर्धनाचा महोत्सव (२०१५)
दै. महाराष्ट्र टाइम्स, पुणे दि. २६ जानेवारी २०१५

मातृत्वाच्या गौरवामागची वर्चस्ववादी मानसिकता (२०१५)
दै. सकाळ, पुणे दि. १७ जानेवारी २०१५

माणसा माणसा, कधी व्हशील माणूस? (२०१५)
मिळून साऱ्याजणी, वर्ष १४, अंक ७, पृष्ठ क्र. ४४-४५, मार्च २०१५

नाही अधिकृत तरी.(२०१५)
दै. लोकसत्ता, पुणे दि. २१ जानेवारी २०१५

तरुणांच्या देशातीलजातीयवादाचे तरुण बळी (२०१५)
मिळून साऱ्याजणी, वर्ष १४, अंक ५, पृष्ठ क्र. २६-२८, जानेवारी २०१५

तरुणांच्या देशात प्रेमाची मुस्कटदाबी (२०१५)
दै. सकाळ, पुणे दि. २४ फेब्रुवारी २०१५

गाभाच धर्मनिरपेक्षतेचा (२०१५)
दै. महाराष्ट्र टाईम्स, पुणे दि. १ फेब्रुवारी २०१५

आमच्या या महान संस्कृतीत...(२०१५)
मिळून साऱ्याजणी, वर्ष १४, अंक ९, पृष्ठ क्र. ३५-३७, मे २०१५

वैचारिक आणीबाणीच्या पाऊलखुणा ! (२०१४)
दै. लोकमत, पुणे दि. १५सप्टेंबर २०१४

लोकशाही प्रक्रियेची चिकित्सा आवश्यक (२०१४)
दै. सकाळ, पुणे दि. २४ जानेवारी २०१४

‘मुलांनो, म्हणा जयतु हिंदुराष्ट्रम’ (२०१४)
कलमनामा, पुणे दि. १९ सप्टेंबर २०१४, पृष्ट क्र. १४-१५

महिला सबलीकरणाच्या पोकळ गप्पा (२०१४)
दै. सकाळ, पुणे दि. २९ एप्रिल २०१४

बालगुन्हेगारी, विषमता आणि आपली इयत्ता (२०१४)
दै. लोकसत्ता, पुणे दि. १६ ऑक्टोबर २०१४

पुरुषप्रधान मानसिकतेचे आधुनिक तर्कट (२०१४)
दै. सकाळ, पुणे दि. २६ नोव्हेंबर २०१४

करूया उत्सव लोकशाहीचा! (२०१४)
आपल मेट्रो,पुणे दि. २० जानेवारी २०१४

आयोग जागेवर, मानवी हक्क वार्याकवर (२०१४)
दै. सकाळ, पुणे दि. ४ मार्च २०१४

स्त्रीरक्षणासाठी जागर १०० कोटींचा (२०१३)
सप्तरंग पुरवणी,दै. सकाळ, पुणे दि. १०फेब्रुवारी २०१३

रांधा, वाढा, उष्टी काढा... स्वातंत्र्याची बात सोडा! (२०१३)
अर्थपूर्ण, वर्ष ३, अंक ११, पृष्ट क्र. ८२- ८४, नोव्हेंबर-डिसेंबर २०१३

बालगुन्हेगारीच्या चिकित्सेत हवे वास्तवाचे भान (२०१३)
दै. सकाळ, पुणे दि. २७ सप्टेंबर२०१३

जातीयवादी मानसिकता बदलणार केव्हा? (२०१३)
सप्तरंग पुरवणी दै. सकाळ, पुणे दि. १९ मे २०१३

जमाखर्च उत्सवाचा (२०१३)
आपल मेट्रो, पुणे दि. १० सप्टेंबर २०१३

समतेसाठी झटणारा कार्यकर्ता (२०१२)
दै. सकाळ, पुणे दि. ११एप्रिल २०१२

शिक्षा आता... वर्गाबाहेर! (२०१२)
दै. महाराष्ट्र टाईम्स, पुणे दि. ७मे २०१२

राजकारण : चार भिंतीतलं (२०१२)
पुरुष उवाच दिवाळी अंक पृष्ठ क्र. २११ - २१५

दुटप्पी नीती हाच अमेरिकेचा धर्म (२०१२)
दै. सकाळ, पुणे दि. २२ ऑगस्ट २०१२

चंगळवादाची लाट आणि तरुणांच्या भरकटणार्या नौका (२०१२)
दै. सकाळ, पुणे दि. २३ मे २०१२

गर्भलिंगनिदान : मूळ आजारवर उपाययोजना आवश्यक (२०१२)
साप्ताहिकपर्वती टाईम्स दिवाळी अंक पृष्ठ क्र. १३ - १८

कसाब, कोदनानी आणि जल्लोष! (२०१२)
सप्तरंग पुरवणी दै. सकाळ, पुणे दि. ३० डिसेंबर २०१२

उत्सव लोकशाहीचा, आपल्या सर्वांचा (२०१२)
दै. महाराष्ट्र टाईम्स, पुणे दि. -- जानेवारी २०१२

आपल्याला मुली नेमक्या का हव्या आहेत? (२०१२)
सप्तरंग पुरवणी दै. सकाळ, पुणे दि. १ जुलै २०१२

अन्नसुरक्षेची बिकट वाट (२०१२)
दै. सकाळ, पुणे दि. १३ फेब्रुवारी २०१२

लष्करच्या भाकर्या( हेच करिअर (२०११)
दै. सकाळ, पुणे दि. २४ जून २०११

मैत्री : नाते मनाचे मनाशी! (२०११)
सप्तरंग पुरवणी, दै. सकाळ, पुणे दि. ७ ऑगस्ट २०११

भयमुक्त शिक्षणासाठी ......हिंसामुक्त जगण्यासाठी! (२०११)
दै. महाराष्ट्र टाइम्स, पुणे दि. १३ नोव्हेंबर २०११

आकड्यांच्या ख्रेळात हरवलेली गरिबी (२०११)
दै. सकाळ, पुणे दि. १७सप्टेंबर २०११

स्वातंत्र्य? कुणा स्वातंत्र्य? (२०१०)
दै. लोकसत्ता, पुणे दि. १४ऑगस्ट २०१०

पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक कार्यकर्ते : रा. प. नेने (२०१०)
दै. प्रभात, पुणे दि. २६ मार्च २०१०

पुरुषांनो, आधी व्हा माणूस! (२०१०)
सप्तरंग पुरवणी, दै. सकाळ, पुणे दि. १८ फेब्रुवारी २०१०

दारिद्र्यरेषेची गणना तातडीने करा (२०१०)
दै. सकाळ, पुणे दि. १३ जून २०१०

अ-भय विद्यार्थी ! (२०१०)
चतुरंग पुरवणी, दै. लोकसत्ता, पुणे दि. ३ जुलै २०१०

समतेसाठी पुरुषांचा पुढाकार (२००९)
चतुरंग पुरवणी,दै. लोकसत्ता, पुणे दि. ७मार्च २००९

लोकशाही उत्सव २००४
मिळून सार्यावजणी, वर्ष----, अंक----, पृष्ठ क्र. ४७ - ४९, एप्रिल २००४

Books

मानवी हक्क व हक्काधारित दृष्टिकोन : प्रशिक्षण मार्गदर्शिका
मासूम प्रकाशन, पुणे
लता भिसे-सोनवणे, आणि मिलिंद चव्हाण, (२००६), संकलन आणि लेखन

सासवडमधील जमातवादी हल्ला : सत्यशोधन अहवाल आणि सद्भावना यात्रा वृतांत. .
पुरंदर सद्भावना मंच, सासवड
डॉ. मनीषा गुप्ते, अन्वर राजन आणि मिलिंद चव्हाण (२००२) संपादन